मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका बोल्ड वेब सीरीजचा ट्रेलर आहे. ओटीटीवरील कंटेंट हा बोल्ड असतो. ज्यामुळे अनेक प्रेक्षक आता ओटीटीकडे वळताना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओटीटीवर कथा आणि कंटेंट या दोन्ही गोष्टीवर अधिक भर दिला जातो. कारण ओटीटीवर येणारा प्रेक्षक हा वेगळा असतो. कोरोनानंतर जग बदललं आहे. थिएटर आणि टीव्ही पाहणारा प्रेक्षक आता ओटीटीकडे वळतो आहे. 


ओटीटी म्हटलं तर त्यात बोल्ड कंटेंटचा टच दिला जातो. पण अनेक ओटीटी प्लॅटफॉर्वर भरपूर बोल्ड सीन दाखवले जातात. त्यामुळे या वेब सीरीज अधिक चर्चेत राहतात.


उल्लू (Ullu) या अॅपवर रिलीज होणाऱ्या वेब सीरीज या बोल्ड कंटेंटने भरलेल्या असतात. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोल्ड सीन देताना अभिनेत्री दिसतात. त्यांच्या चाहत्यांचे देखील भूवया उंचावतात.



उल्लूवर खून भरी मांग (Khoon Bhari Maang ) वेब सीरीजचा दुसरा भार रिलीज होणार आहे. 23 ऑगस्ट रोजी ही वेब सीरीज रिलीज होणार असून त्याचा ट्रेलर सध्या व्हायरल होत आहे.