Boldest Web Series on OTT Platform: आजकाल प्रेक्षकांचा मनोरंजनासाठी सिनेमा आणि टीव्ही व्यतिरिक्त ओटीटी प्लॅटफॉर्मकडे कल आहे. ओटीटीवर प्रेक्षकांचा ओढा पाहता बराच कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे लोकांना मनोरंजनाची कमतरता भासत नाही. लोकांच्या आवडीनिवडी पाहता निर्मात्यांनी वेब सीरिजमध्ये खूप बोल्ड सीन्स टाकले आहेत. आता ओटीटीवर अशा अनेक वेब सीरिज उपलब्ध आहेत, ज्यामध्ये खूप बोल्ड कंटेंट आहे, जाणून घ्या या वेब सीरिजबाबत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनसेंसर्ड


बोल्ड वेब सीरिजच्या यादीत 'अनसेन्सर्ड'चे नाव आघाडीवर येते. ही मालिका 2018 मध्ये ऑल्ट बालाजीवर प्रसारित झाली होती. या मालिकेत जबरदस्त बोल्डनेस आहे. शंतनू माहेश्वरी, अंकित गेरा, ऋत्विक धनजानी मुख्य भूमिकेत आहेत.


गंदी बात


ऑल्ट बालाजीची प्रसिद्ध वेब सीरिज 'गंदी बात' या यादीत आहे. एकता कपूरची ही मालिका खूप लोकप्रिय आहे. या वेब सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन्स आहेत. आतापर्यंत या वेब सीरिजचे अनेक भाग प्रदर्शित झाले आहेत. एकता कपूरच्या या मालिकेत खूपच बोल्ड सीन्स आहेत. ही वेब सीरिज फक्त प्रौढांसाठी आहे.


मस्तराम


आता 'मस्तराम' ही साध्या मुलाची कथा असलेली बोल्ड वेब सीरिज आहे आहे. यात मुलाला लेखक व्हायचं स्वप्न असतं आणि  तरी इतरांपेक्षा वेगळे आणि नवीन काहीतरी करण्याच्या इच्छेने तो बोल्ड मासिकासाठी लिहू लागतो.


मिर्झापूर


मिर्झापूरचे दोन्ही भाग लोकांमध्ये लोकप्रिय झाले. या वेब सीरिजमध्येही बोल्ड सीन्सची कमी नाही. मालिकेत कालिन भैय्याची बायको आणि सासऱ्याचे नाते असो किंवा नेत्याच्या मुलीसोबतचा मुन्नाचा रोमान्स, असं सारं काही आहे. या मालिकेत पंकज त्रिपाठी, विक्रांत मॅसी, अली फजल, दिव्येंदू शर्मा, श्वेता त्रिपाठी आणि रसिका दुग्गल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.