मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरचे 'ग्लॅम डॉल' फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपला मित्र मनिष मल्होत्रासाठी करिनाने फॅशनेबल गारमेंट्स परिधान करुन रॅम्प वॉक केले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नैरोबी फॅशन शो केस मध्ये करिना शो स्टॉपरच्या रुपात दिसली.


 


मनीष चे डिझाईन्स 




मनीष मल्होत्राच्या डिझायमध्ये करिना कपूर खूप सुंदर दिसत आहे. 



 


सेंटर ऑफ अट्रॅक्शन



 


ड्रेसिंगची स्टाईल आणि रैम्पवरील आत्मविश्वासामुळे ती सर्वांच्या आकर्षणाचा बिंदू बनली होती.