प्रसिद्ध अभिनेत्रींचे 12 जणांसोबत अभिनेत्रीचं अफेअर, पण आजही राहते एकटी
कोण आहे ती बॉलिवूड अभिनेत्री जिचं 12 जणांसोबत अभिनेत्रीचं अफेअर? पण आजही राहते एकटी
मुंबई : झगमगत्या विश्वात कलाकार त्यांच्या कामाबद्दल नाही तर त्यांच्या अफेअर्समुळे अधिक चर्चेत असतात. आता सध्या अभिनेत्री मनीषा कोइराला देखील तिच्या अफेअर्समुळे तुफान चर्चेत आली. आयुष्य कोणी एकटं जगू शकत नाही. त्यासाठी एका साथीदाराची गरज असते. मनिषाने उद्योगपती सम्राट दहालसोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नापूर्वी मनिषाची अफेअर लिस्ट...
विवेक मुशरान
प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत नाव आल्यानंतर मनिषाच्या प्रेम प्रकरणांबद्दल देखील चर्चा रंगू लागली. 'सैदागर' चित्रपटानंतर त्यांच्यातील जवळीक वाढू लागली. पण त्यांचं नात फार काळ काही टिकलं नाही.
नाना पाटेकर
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत देखील अनेक वर्षांपर्यंत मनिषा रिलेशनशिपमध्ये होती. एवढंच नाही तर नाना पाटेकर यांनी देखील त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. पण काही कारणांमुळे त्यांनी मनिषासोबत असलेलं नातं तोडलं.
डिजे हुसैन
नाना पाटेकरनंतर मनिषाच्या आयुष्यात डिजे हुसैनने एन्ट्री केली. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण काही दिवसांनीचं त्यांचं ब्रेकअप झालं.
सेसिल एंथनी
लंडनचे व्यापारी सेसिल एंथनीसोबत देखील मनिषाचं नातं होतं. त्यांचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही.
आर्यन वेद
सेसिलनंतर मनिषाचं नाव अभिनेता आर्यन वेदसोबत जोडलं गेलं. ण हे नातं देखील जास्त काळ टिकू शकलं नाही.
प्रशांत चौधरी
प्रंशांत आणि मनिषा त्यांच्या नात्या प्रती एकनिष्ठ आहेत असं सांगितलं जात होतं. पण हे नातं देखील जास्त काळा टिकू शकलं नाही.
क्रिस्पिन कॉनरॉय
मनीषाच्या चाहत्यांच्या लिस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा राजदूत क्रिस्पिन कॉनरॉय होते. हे नातं देखील जास्त काळा टिकू शकलं नाही.
तारिक प्रेमजी
मनीषा आणि प्रेमजी यांचं नातं देखील अयशस्वी ठरलं.
राजीव मूलचंदानी
राजीव मूलचंदानी शिवाय मनीषाचं नातं म्यूझीक कंपोझर संदीप चौटासोबत देखील झालं. हे नातं देखील जास्त काळ टिकलं नाही.
क्रिस्टोफर डोरिस
क्रिस्टोफरसोबत असलेलं मनीषाचं नात जास्त काळा टिकू शकलं नाही.
सम्राट दहाल
अखेर मनीषाने नेपाळचे उद्योगपती सम्राट दहालसोबत केलं. 19 जून 2010 साली त्यांनी लग्न केलं. त्यानंतर 2 वर्षांनंतर 2012 रोजी दोघे विभक्त झाले.
मनीषा कोईराला 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मनीषाने 'मन', 'दिल से', 'बॉम्बे', 'अकेले हम अकेले तु'म यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मन या चित्रपटातील तिची 'प्रिया' ही भूमिका चाहत्यांना खूप आवडली. यामध्ये ती आमिर खानसोबत दिसली होती.