Oops Moment! अभिनेचीत्री खुल्या जॅकेटमुळे झाली पंचायत, नको तेच घडलं... पाहा VIDEO
कधी कधी स्टाईल तुम्हाला भारी पडते. अभिनेत्रीसोबत घडला विचित्र प्रकार
मुंबई : अनेकदा अभिनेत्री फॅशन करताना भान विसरतात. त्यावेळी त्यांना लाजिरवाण्या क्षणांना सामोरं जावं लागतं. असाच प्रकार बॉलिवूडमधील एका लोकप्रिय अभिनेत्रींसोबत घडला आहे. खुल्या जॅकेटमुळे अभिनेत्रीची Oops Moment कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Yami Gautam चा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमातील यामी गौतमची भूमिका प्रेक्षकांना पसंत आली आहे. यामी एक उत्कृष्ठ अभिनेत्री आहे.
यामीला 'स्टाइल दीवा' म्हटलं जातं. तिचा लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. मात्र स्टाइलशि बनणं तिला फार महागात पडलं आहे.
यामीने एक जॅकेट घातलं होतं. मात्र हे जॅकेट साधं सुधं नव्हतं. तिच्या जॅकेटची चैन खोलली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये यामी दिसत आहे. यामीने या जॅकेटसोबत पँट घातली आहे. यामध्ये जॅकेटची चैन उघडली आहे. ज्यामुळे तिला Oops Moment ला सामोरं जावं लागलं आहे.
यामी कॅमेऱ्यासमोर सारखी सारखी जॅकेट ओढत आहे. त्यामुळे तिला सारखं लाजीरवाणं वाटत आहे.
रॅम्प वॉकवर पडता पडता वाचली यामी
यामी गौतमचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवर चालताना दिसली होती. अभिनेत्रीने खूप सुंदर पोशाख घातला होता पण या आउटफिटमुळेच ती घसरत राहिली.
2019 लॅक्मे फॅशन वीकमध्ये यामी फॅशन डिझायनर्स गौरी आणि नैनिकासाठी शोस्टॉपर बनली. यादरम्यान जड ड्रेस आणि उंच टाचांमुळे रॅम्पवर यामीचे संतुलन बिघडले. यानंतर तिने स्वत:ला ज्या पद्धतीने हाताळले, त्यावर यामीने अतिशय सुंदर स्मितहास्य करत रॅम्प वॉक केला. त्याचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
गेल्यावर्षी केलं लग्न
यामी गौतमने गेल्यावर्षी 'उरी' दिग्दर्शकासोबत लग्न केलं. आदित्य धरसोबत ४ जून रोजी लपचूप लग्न केलं. २०१९ साली यामी आणि आदित्य यांच्या उरीच्या प्रमोशन दरम्यान बोलणं सुरू झालं. यानंतर दोघं चांगले मित्र बनले. त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.