नवी दिल्ली :  अमिताभ बच्चन यांना शतकाचा महानायक म्हटले जाते, त्यांनी अनेक अभिनेत्रीसोबत काम केले आहेत. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बिग बीची यांनी धक धक गर्ल माधुरी दीक्षित ही कधीच हिरोईन बनली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९८ मध्ये 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात माधुरी ओय मखना गाण्यात अमिताभ सोबत काम केले आहे आहे. पण दोघांनी कधी रोमान्स केलेला नाही. या मागचे कारण कोणाला माहिती नाही. आम्ही तुम्हांला आज कारण सांगणार आहे. असे न करण्यामागे आहेत अनिल कपूर... 


यामुळे नाही केले काम... 


मीडिया रिपोर्ट्सनुसार अनिल कपूरला वाटतं होतं की माधुरी दीक्षित बिग बींसोबत कधी काम करू नये. माधुरीने ८० दशकात बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ९० च्या दशकात ती मोठी स्टार बनली. पण एक काळ असा होता की तिचे एकापाठोपाठ चित्रपट फ्लॉप ठरत होते. त्यावेळी तिच्यासोबत कोणी काम करण्यास तयार नव्हते. अशा वेळी अनिल कपूर याने तिची साथ दिली. दोघांनी मोठ्या पडद्यावर खूप चित्रपट केले यात ‘हिफाजत’, ‘बेटा’, ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘परिंदा’, ‘किशन कन्हैया’, ‘जीवन एक संघर्ष’, ‘घरवाली बाहरवाली’ आणि ‘खेल’याचा समावेश आहे. 


ही होती अफवा


असे म्हटले जाते की अनिल कपूर याच्यामुळे माधुरी सुपरस्टार बनली. दोघे हळूहळू ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रिन दिसत होते. दोघांमध्ये अफेअर होते, अशा अफवा होत्या.  अनिल प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाला माधुरीला चित्रपटात घेण्याची विनंती करायचा. माधुरीबाबत तो खूप पझेसिव्ह होता. 


नाते खूप


यात अमिताभ यांच्यासोबत काम करण्याची एक ऑफर आली. माधुरीने याबाबत अनिल कपूरशी चर्चा केली. पण अनिल कपूर याने चित्रपटात काम करण्यास नकार दिला माधुरीने अनिलचे ऐकले. माधुरी आणि अनिलचे नाते खूप खोल होते. 


 



एकदा केले काम...


ही गोष्ट अमिताभ बच्चन यांना माहिती पडल्यावर त्यांना वाईट वाटले. मग त्यानंतर अमिताभ यांनी कधी माधुरीसोबत काम करणार नाही असे ठरविले. त्यामुळे दोघांची जोडी पडद्यावर दिसली नाही. १९९८ मध्ये 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात माधुरी ओय मखना गाण्यात अमिताभ सोबत काम केले आहे आहे. पण दोघांनी कधी रोमान्स केलेला नाही.