नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेते रणवीर सिंग, हृतिक रोशन आणि अनिल कपूर यांनी लंडनमधील एका लग्नसोहळ्यात हजेरी लागली आणि एकत्र डान्स देखील केला. या डान्स मस्तीमध्ये हे अभिनेते बॉलिवूडच्या गाण्यांवर देखील एकत्र थिरकले. त्यात रणवीर सिंगचा उत्साह नेहमी सारखाच फुल होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात त्यांनी अनिल कपूरसोबत 'माय नेम इज लखन' या गाण्यावर देखील डान्स केला. रणवीरच्या उत्साहाने तेथे उपस्थित लोकांमध्येही उत्साह भरला. पहा व्हिडीओज-  








त्याचबरोबर करण जोहर आणि हृतिक रोशन देखील या लग्नसोहळ्यात उपस्थित होते. या सगळ्यांनी मिळून खूप एन्जॉय केल्याचे व्हिडीओज मधून कळते.