मुंबई : बॉलिवूडच्या प्रत्येक स्टारची लाईफस्टाईल ही वेगळीच आहे. यातच बॉलिवूडचे असे अनेक कलाकार आहेत जे प्रायव्हेट जेटने प्रवास करतात. ज्यामध्ये बॉलिवूडचे बीग बी यांच्यापासून सलमान खान याचा देखील समावेश आहे. पाहा अजून कोणकोणते स्टार्स प्रायव्हेट विमानाने प्रवास करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ