मुंबईः बॉलीवूडमध्ये चित्रपट असो वा वेबसिरिज, इंटीमेट सीन्स हे अगदी कॉमन असतात. असेही एकही चित्रपट नसतील किंवा वेबशोज्स नसतील जिथे इंटीमेट सीन्सची कमतरता नाही. बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त इंटिमेट सीन देणारा अभिनेता म्हणजे इम्रान हाश्मी. बी-टाऊनमधील अनेक अभिनेत्रींसह त्याने बॉल्ड सीन्स दिले आहे. सिरियल किसर म्हणून त्याची ख्याती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकेकाळी इम्रान हाश्मीसह बॉल्ड सीन देणारी अभिनेत्री हल्ली ४५ वर्षांची झाली आहे. तरीसुद्धा तिचा बोल्डनेस अजूनही कमी झालेला नाहीये. ती अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत. बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने वर्षांपूर्वी 'मर्डर' चित्रपटात एक बोल्ड सीन चित्रित करून एक वेगळा बेंचमार्क प्रस्थापित केला होता. इमरान हाश्मीसोबत एकापेक्षा जास्त बोल्ड आणि इंटिमेट सीन चित्रित केल्यानंतर, मल्लिका  रातोरात सेन्सेशन बनली होती. यानंतरही मल्लिकाने अनेक सुपरहिट सिनेमे दिले, मात्र आता ही अभिनेत्री आपल्या आयुष्याचा आनंद घेताना दिसत आहे.


आजकाल मल्लिका चित्रपटांमधून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे. अभिनेत्री आता तिचा सिझलिंग लुक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. विशेष म्हणजे मल्लिका दिवसेंदिवस बोल्ड होत आहे. आता पुन्हा त्याच्या नव्या स्टाइलने चाहत्यांचे होशच उडाले आहेत.


मल्लिकाने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती लाल आणि पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मल्लिका एका स्विमिंग पूलमध्ये उभी असलेली दिसत आहे. बिकीनीसोबतच तिने सनग्लासेस लावले आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला ती केस बांधताना दिसत आहे. यानंतर, व्हिडिओ सुरू होताच, ती तिचे केस उघडते आणि मस्ती स्विमिंग पूलमध्ये एन्जॉयही करते आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडिओमध्ये मल्लिका खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर ती अगदी फिटही दिसते. मल्लिकाचा हा अवतार पाहून कोणीही अंदाज लावू शकत नाही की ती 45 वर्षांची आहे. या वयातही त्याने स्वत:ला तंदुरुस्त ठेवले आहे. इतकेच नाही तर ती आजच्या अभिनेत्रींनाही आपल्या बोल्डनेसने मात देत आहे.