Fact Check पाकिस्तानात आलेल्या महापुरासाठी आलिया भट्टकडून करोडोंची मदत?..आसाम मधल्या पुरात कुठे होती?ट्रेंड होतोय `आलिया_My_Foot`..
त्यावर निशाणा साधून आसाम मध्ये पूर आला तेव्हा हे कुठे होते ?...
#आलिया_My_Foot trending: सध्या बॉलीवूड गंटांगळ्या खातयं .बॉलीवूड ला BOYCOTT चं ग्रहण लागलंय. जो येईल तो सिनेमा boycott चा शिकार होतोय आधी लाल सिंग चड्ढा,,रक्षाबंधन समशेरा ,दोबारासारखे सिनेमे जबरदस्त आपटले.
याचा खूप मोठा तोटा प्रोड्युसर्सना झाला. आता या सर्व सिनेमांच्या पाठोपाठ आणखी एक सिनेमा बॉयकॉटच्या वाटेवर आहे, आलिया भट्ट(alia bhatt) आणि रणबीर कपूर(ranbeer kapoor) यांचा एकत्र केलेला पहिला सिनेमा ब्रम्हास्त्र(bramhastra) .
आणखी वाचा:#ALIAMYFOOT : भारतात भीती वाटते म्हणून पाकिस्तानाच राहायचंय; आईच्या धक्कादायक वक्तव्यामुळे आलियावर जोरदार टीका
9 सप्टेंबरला प्रदर्शित होतोय. बॉयकॉटच्या रेसमध्ये आता नंबर लागलाय ब्रम्हास्त्र सिनेमाचा. सध्या सोशल मीडियावर #आलिया_My_Foot ट्रेंड जोरात सुरु आहे, bramhastra सिनेमाला आता जोरदार विरोध होतोय.
विरोध करण्यामागे बरीच कारणं आहेत त्यापैकी एक फोट सध्या सोशल मीडियावर बराच वायरल होत आहे ज्यात पाकिस्तानमध्ये महापूर आला त्यावेळी आलिया आणि रणबीरकडून त्यासाठी करोडोंची मदत केली गेलीये.
आणखी वाचा:sidharth shukla death anniversary:salman khan चुकला आणि sidharth shukla..म्हणून कधी कोणाचं वाईट चितू नका
अशी ती पोस्ट आहे मग ट्रोलर्स ने त्यावर निशाणा साधून आसाम मध्ये पूर आला तेव्हा हे कुठे होते असं उत्तर दिल आणि हा फोटो आणखी शेअर आणि व्हायरल केला. पण सत्य काही वेगळंच आहे .
व्हायरल होत असणारी हे पोस्ट साफ खोटी आहे आणि फक्त ट्रोल करायचं म्हणून अशा प्रकारच्या पोस्ट केल्या जात आहेत .