मुंबई : फोर्ब्स इंडियाने २०१७ या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १०० सेलिब्रिटींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत अनेक प्रसिद्ध व्यक्ती आहेत. त्यामध्ये पहिले नाव बॉलीवूड स्टार सलमान खानचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणता सेलिब्रेटी कोणाच्या पुढे आहे, याबद्दल जाणून घेवूया..


सलमान खान : फोर्ब्स रँक १


२०१७: २३२.८२ कोटींची कमाई
२०१६: २७०.३३ कोटींची कमाई


गेल्या वर्षीच्या कमाईपेक्षा ३३ कोटींनी कमी झाली कमाई 
सलमान खान दररोज साधारण ६४ लाख कमावतो.


शाहरुख खान: फोर्ब्स रँक २


२०१७: १७०.५ कोटीची कमाई
२०१६: २२१.७५ कोटींची कमाई
गेल्या वर्षीपेक्षा ५१ कोटी रुपयांचे कमी उत्पन्न
शाहरूख खान दररोज ४६ लाख रुपये कमावतो.


विराट कोहली: फोर्ब्स रँक -३


२०१७: १००.७२ कोटीची कमाई
२०१६: १३४.४४ कोटींची कमाई
गेल्या वर्षीच्या तुलनेत ३३.७२ कोटी रुपयांची कमाई 
विराट कोहली दररोज २७.६७7 लाख रुपये कमावतो.


आमिर खान: फोर्ब्स रँक क्रमांक ६


२०१७:  आमिरने ६८.७५ कोटी रुपये कमावले आहेत.


प्रियांका चोप्रा: फोर्ब्स रँक ७


२०१७ :  प्रियंका गांधी यांनी ६८ कोटी रुपये कमावले.


महेंद्रसिंग धोनी: फोर्बस् क्रमांक ८


२०१७: प्रियांका यांनी ६३.७७ कोटी रुपये कमावले.


हृतिक रोशन: फोर्बस् क्रमांक ९


२०१७:  प्रियांका यांनी ६३.१२ कोटी रुपये कमावले आहेत.


दीपिका पदुकोण: फोर्बस् क्रमांक ११


२०१७: प्रियांका यांनी ५९.३४ कोटींची कमाई केली आहे.


ए. आर. रहमान: फोर्ब्स क्रमांक -१२


२०१७:  प्रियांका यांनी५७.६३ कोटी रुपये कमावले.