COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेने धमाल केली, भाऊ आणि कुशलने हवालदाराची भूमिका पार पाडली. कुशलने अभिनेता असराणींची स्टाईल केली, तर भाऊ कदमने आपल्या दादा कोंडकेंची.


भाऊ आणि कुशलच्या भूमिकेमुळे चला हवा येऊ द्याच्या थुक्रटवाडीत हसण्याचा पूर आला आणि प्रेक्षकांनीही त्यांचा मनमुराद आनंद घेतला यावेळी अभिनेता अमोल कोल्हे यांची देखील उपस्थिती लाभली.