VIDEO : चिकनी चमेली गाण्यावर सुंदर मुलीचा क्लासरुममधील डान्स व्हायरल
चिकनी चमेली गाण्यावर सुंदर मुलीचा क्लासरुममधील डान्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यू-ट्यूबवर या डान्सने आतापर्यंत १ कोटी ९२ लाख पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
मुंबई : चिकनी चमेली गाण्यावर सुंदर मुलीचा क्लासरुममधील डान्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यू-ट्यूबवर या डान्सने आतापर्यंत १ कोटी ९२ लाख पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
चिकनी चमेली या गाण्यावर अभिनेत्री कॅटरीना कैफने डान्स केलाय. हे गाणे 'अग्निपथ' या सिनेमात चित्रित करण्यात आलेय. कॅटरीनाचा डान्सही लोकांनी एन्जॉय केलाय. अजय-अतुल आणि श्रेया घोषाल यांनी या गाण्याचे बोल गायलेत.
शिक्षक दिनानिमित्ताने हा डान्स केल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ २२ नोव्हेंबर २०१४ चा आहे.