वॉशिंग्टन : नाव -मेसी, वय फक्त बारा वर्षे. पण, डान्स भल्या भल्यांनाही तोंडाट बोट घालायल लावेल असा. इवलूशा चिमूकलीची 'व्हॅक बॅक' नावाची सिग्नचर स्टेप पहाल तर हैराण व्हाल...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेसीच्या डान्स व्हाडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो. अनेक नामवंत डान्सरनीही तिच्य डान्सची नोंद घेतलीय. अनेकांच्या डोळ्याचे पारणं फेडणारी मेसी केस अमेरिकेतील अल्टून येथे राहते. अनेकांनी तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडिया आणि यूट्यूबवर प्रचंड व्हायरल झाला आहे.


'व्हॅक बॅक' नावाच्या डान्स स्टेपला ती आपली सिग्नचर स्टेप असल्याचे सांगते. मेसीचे वैशिष्ट्य असे की, ती अवघ्या १२ वर्षांची आहे आणि इन्स्टाग्रामवर तिचे तब्बल ४ लाख फॉलोवर्स आहेत.