दशक्रिया सिनेमाचं गाणं गुरुजींच म्हातारं

खास करून या गाण्यात बच्चे कंपनीसाठी मज्जा आहे, गंमत आहे. गुरूजींचं म्हातारपण असं हे गाणं आहे.
मुंबई : दशक्रिया या मराठी चित्रपटातील गाणं चांगलंच व्हायरल होतं आहे, खास करून या गाण्यात बच्चे कंपनीसाठी मज्जा आहे, गंमत आहे. गुरूजींचं म्हातारपण असं हे गाणं आहे.
हा सिनेमा १८ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. संदीप भालचंद्र पाटील यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर संजय कृष्णाजी पाटील यांनी या सिनेमाचं स्क्रीप्ट आणि गाणी लिहिली आहेत.
पाहा व्हिडिओ...