मुंबई : बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आलेय. मात्र, ही जोडी एका किसमुळे चर्चेत आहे. या दोघांचा किस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोत दोघेही एकमेकांना जोरदार किस करताना दिसत आहेत. दीपिका-रणवीरचा हा किस #DeepVeer या हॅशटॅगने व्हायरल होत आहे.


रणवीर-दीपिका यांचा हा किस ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोत शेअर करण्यात आलाय. मात्र, हा जुना  फोटो असल्याचे म्हटलेय. त्याचवेळी ही जोडी क्यूट असल्याचे फोटो शेअर करताना म्हणत आहे.