मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच कोणत्या ना कोणत्य कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर दीपिकाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. दीपिकाने सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल व्हायला काही सेकंद लागतात. अनेकदा अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी स्पॉट होते. सार्वजनिक ठिकाणी स्पॉट होताच अभिनेत्री पापारांझींच्या कॅमेरात कैद होते. यावेळी अनेकदा अभिनेत्री ऊप्स मोमेंटची शिकार होते. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओत दीपिका ऊप्स मोमेंटची शिकार होताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमीच अभिनेत्री तिच्या फॅशनमध्ये काही ना काही प्रयोग करत असते. बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील एक फॅशन आयकॉन आहे. अनेकदा तिच्या चाहत्यांना तिचा फॅशन सेन्स आवडतो तर अनेकदा मात्र तिला बराच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. समोर आलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. खरंतर व्हायरल होणारा हा व्हिडीओ फार जुना आहे. जेव्हा दिपीकाने तिच्या सिने कारकिर्दिला १४ वर्ष पुर्ण केली तेव्हा दिपीकाने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. 


त्यामुळे ती तिच्या ड्रेसमुळे वॉर्डरोब मालफंक्शनची शिकार झाली होती. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दीपिकाने अतिशय बोल्ड ड्रेस परिधान केला होता. परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिला तिचा तिचा ड्रेस   पुन्हा पुन्हा सांभाळावा लागला. खरंतर हा व्हिडीओ  २०१७ मधील आहे. ज्यावेळी दीपिकाने तिचा पहिला हॉलिवूड सिनेमा xXx: Return of Xander Cageच्या प्रमोशन दरम्यान हा बोल्ड ड्रेस परिधान केला होता. या आऊटफिटमुळे दीपिका बाकीच्या एक्ट्रेसप्रमाणे ऊप्स मोमेंटची शिकार झाली होती. प्रमोशन दरम्यान दीपिकाने गोल्ड कलरचा गाऊन परिधान केला होता. जो मागच्या बाजूने बॅकलेस होता तर समोरुन खूपच डिपनेक होता. 


या ड्रेसमध्ये दीपिका खूपच ग्लॅमरस दिसत होती. मात्र तिला  हा ड्रेस परिधान करणं चांगलंच महागात पडलं होतं. समोरुन ओपन असलेल्या गाऊनमधून दीपिकाचा प्रायव्हेट पार्ट दिसत होता. एवढंच नव्हेतर समोर असलेल्या फॅन्सने जेव्हा दीपिकाला बघायला सुरुवात केली तेव्हा ती अन्कम्फर्टेबल झाली.  


याआधीही अभिनेत्रीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे ती अडचणीत आली आहे.  मात्र, दीपिका पदुकोणसोबत ट्रोल होण्याची ही पहिली घटना नाही. ती या आधीही अनेकवेळा वॉर्डरोब मालफंक्शनची शिकार झाली आहे.