मुंबई : बॉलीवुडची सुंदर अभिनेत्री दिशा पटानी आपल्या बोल्ड आणि सेक्सी लूकमुळे  नेहमीच चर्चेत राहिली आहे. ती इंस्टाग्रामवर अॅक्टिव असून तिचे 13 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. अनेक चाहते तिच्या या फोटोचे चाहते आहे. काही मिनिटातच तिच्या फोटोला असंख्य लाईक्स आणि कमेंट्स  मिळत असतात. दिशाचं नाव बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सोबत घेतलं जातं. हे दोघं खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं. या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलं आणि त्यांचे अनेक फोटो देखील एकत्र असतात. या दोघांच ब्रेकअप झालं असून हे दोघे वेगवेगळे असतात अशी काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे.



इंटरनेटवर 'आग'



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच तिने आपलं बोल्ड फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलंय. यामध्ये ती अंडरगार्मेंट्समध्ये दिसून येतेयं. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.


तिचे हे फोटो तिचा कथित बॉयफ्रेंड टायगर श्रॉफनेही लाईक्स केलेयत. तसेच तिने घातलेला ब्रॅण्ड तिच्या आवडीचा आहे.



दिशा आपल्या बोल्ड अंदाजाने सर्वांना घायाळ करताना दिसतेयं. तिचे हे फोटो इंटरनेटवर आगीप्रमाणे व्हायरल होतायत.