मुंबई : बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री दिशा पटानीचा नुकताच वाढदिवस झाला. 26 वर्षाची ही अभिनेत्री सध्या आपल्या फोटोमुळे भरपूर चर्चेत आहे. दिशा अभिनेता टायगर श्रॉफची अभिनेत्री असून  ती भरपूर बोल्ड अंदाजात आपल्याला दिसते. दिशाने एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरीमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमांतून प्रेक्षकांनी तिच्यावर भरभरून प्रेम केलं. त्यामुळे पुढे आपली ओळख निर्माण करण्यास तिला मदत झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आताच्या अभिनेत्रींमध्ये दिशा सर्वात जास्त चर्चेत आहे. दिशा उत्तम डान्सर आहेच तिच्या डान्सचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. 









दिशाच्या फिट बॉडीचे सगळेच घायाळ होतात. दिशाचा वर्कआऊट देखील पाहिला आहे. फॅशनेबल दिशा व्यायाम करताना दिसते.