मुंबई: काही कलाकार इंडस्ट्रीमध्ये येतात आपल्या अभिनयाने छाप सोडतात प्रसिद्ध होतात पण कालांतराने गायब होतात मग मात्र त्याचा काहीच थांगपत्ता लागत नाही अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे बॉबी डार्लिंग. बऱ्याच दिवसांपासून बॉबी डार्लिंग गायब झाली होती. मात्र तिने  सोशल मीडियावर  तिचा एक सेल्फी पोस्ट केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आल्याचे दिसत आहे. तिने तिचा हा सेल्फी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर (instagram acount) पोस्ट केला होता.  या सेल्फीमध्येती अनेकांना  ओळखू  देखील आली  नाही.


आणखी वाचा:नवऱ्यासमोर Ex Boyfriend सोबत तरुणीनं केला धक्कादायक प्रकार; पाहून म्हणाल 'प्यार दिवाना होता है'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पोस्ट केलेल्या फोटोमध्ये बॉबीने एक चष्मा घातलेला दिसत आहे. या फोटोमध्ये तिने स्वेटर परिधान केल्याचे देखील दिसत आहे.  तिने या कूल लुकमध्ये तिचे केस मोकळे सॊडून सेल्फी (selfie) काढला आहे. या सेल्फीमध्ये ती फारच वेगळी दिसत आहे. या फोटोला निरखून बघितलं तर कुठे समजत आहे कि ही बॉबी डार्लिंग (BOBBY DARLING) आहे.


आणखी वाचा: Video Call मध्ये बहिणीचं सिक्रेट पाहून बसला भावाला धक्का... ऐकण्याआधीच कोसळलं रडू


हा फोटो पोस्ट करत बॉबी लिहते कि, शेवटी चष्मा लावलाच. चित्रपट बघण्यासाठी ! खूप दिवसांनी थिएटरमध्ये (movie theatre) आली आहे. 


सोशल मीडियावर  (social media) बॉबी डार्लिंगने देखील त्यांच्या संघर्षमय आयुष्यावर एक चित्रपट बनवावा अशी मागणी त्याच्या चाहत्यांकडून होत आहे. मात्र बॉबीची इच्छा आहे कि आयुष्मान खुरानाने (aayushman khurana) तिची भूमिका साकारावी आणि तिला न्याय द्यावा.