मुंबई: बॉलिवूड स्टार्सचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होणं आता सामान्य झालं आहे. सध्या अनेक अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो व्हायरल होत आहेत. त्याचवेळी,असा एक फोटोही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रीने तिच्या को-स्टारसोबत लग्न केल्याचं ही म्हटलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोमध्ये दिसणाऱ्या या मुलीला तुम्ही ओळखलंत का? ती आज बॉलिवूडची रज्जो म्हणून ओळखलं जातं.


तिचा एक डायलॉग खूपच फेमस झाला होता, ती सिनेमात म्हणाली होती, 'थप्पड से डर नहीं लगता साहिब प्यार से लगता है...' हा डायलॉग ऐकल्यानंतर अनेकांना या अभिनेत्रीचे नाव ओळखता आले असेल.


पण ज्यांनी तिला अजून ओळखले नाही, फोटोमधील ही मुलगी सोनाक्षी सिन्हा आहे. जिने सलमान खानसोबत पहिला सिनेमा केला होता. सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.



या फोटोमध्ये सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा लग्नबंधनात अडकल्याचं दिसत आहेत. ज्यामुळे सोनाक्षी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. त्यात आता तिचा बालपणीचा हा फोटो देखील व्हायरल झाला आहे.