मुंबई  : सपना भाभी म्हणजेच सपना सप्पू (Sapna Sappu) नेहमीच आपल्या बोल्ड वेब सीरिजमुळे चर्चेत असते. तिच्या अनेक वेबसिरीज अशा आहेत ज्या तुम्ही कुटुंबासह पाहू शकत नाही.  त्या वेबसिरीजमध्ये सपनाने सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. कोणत्या आहेत त्या सिरीज...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शौकीन सपना



सपनाची 'शौकीन सपना' वेब सिरीजची इंटरनेटवर तुफान चर्चा आहे. या सिरीजमध्ये तिने आपल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत.


बॉस



वेब सिरीज 'बॉस' मध्ये सपना सप्पूने जबरदस्त बोल्डनेसचा तडका लावला आहे. सोशल मीडियावरही या वेबसिरीजची मोठी चर्चा असते.


लव लस्ट ड्रामा



सपनाने वेब सिरीज 'लव लस्ट ड्रामा' कधीही फॅमिलीसोबत पाहण्याची चूक करू नका. यामध्ये असे सीन्स आहेत की, फॅमिलीसमोर तुम्हाला सिरीज बंद करावी लागेल.


सपना के अंगूर



सपना के अंगूर ही वेब सिरीज नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असते. यामध्ये सपनाने अफलातून बोल्ड सीन्स दिले आहे.


आपकी सपना भाभी



सपना सप्पूने या सिरीजमध्ये सहयोगी कलाकारासोबत बोल्ड लूक दिले आहेत. तिने असे सीन्स केले आहेत की, ते पाहून तुम्ही म्हणाल 'क्या बात है'!