मुंबई : अनेकवेळा अभिनेत्री असे कपडे घालून घराबाहेर पडतात, की तेच कपडे त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरतात. कारण सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्रीचा असा फोटो कॅमेऱ्यात कैद झाला आहे, जो पाहून तुम्हालाही लाज वाटेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅक्सी ड्रेसचा कपडा आहे भरपूर पातळ
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रकुल प्रीत सिंग आहे. अभिनेत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने इतका पातळ फॅब्रिकचा मॅक्सी ड्रेस घातला आहे की कॅमेराचा लाईट पडताच अभिनेत्रीचे अंडरगारमेंन्ट दिसतात.


दिसले अंडरगॉर्मेंट्स आणि कैद झाला Oops Moment
समोर आलेल्या फोटोंमध्ये रकुल प्रीत सिंगने काळ्या रंगाचा मॅक्सी ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. जो इतका ट्रान्सपरंट आहे की, तिने ड्रेसच्या आतमध्ये काही स्लिप वगैरे घातले न्हवती. त्यामुळे कॅमेऱ्याची लाईट पडताच तिचे अंडरगारमेंट्स दिसू लागले आणि यासोबतच तिचा Oops Moment कॅमेऱ्यात कैद झाला आहे.



फोटो होतायेत व्हायरल
रकुल प्रीत सिंहचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे.