TRENDING VIDEO OF ALIA BHATT: बॉलीवुड अभिनेत्री  आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि  रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लवकरच  मम्मी-पापा  होणार आहेत .आलियाने प्रेगन्सीची न्यूज देताच सगळीकडून तिचे लाड कौतुक होऊ लागलाय ,सध्या आलिया आणि  रणबीर (Ranbir Kapoor)  अपकमिंग मूवी 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) च्या प्रमोशन मध्ये खूप बिझी आहेत. प्रमोशन दरम्यान रणबीर ने आलिया (Alia Bhatt)च्या प्रेग्नेंट बॉडीवर एक अशी कमेंट केली कि त्यानंतर रणबीर वर सगळेच भडकले आहेत. आता चाहते रणबीरवर प्रचंड नाराज आहेत आणि आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रमोशनदरम्यान आली आणि रणबीर ला काही प्रश्न विचारण्यात आले होते प्रेगनन्सी दरम्यान आलियाच्या शरीरात बरेच बदल झाले आहेत त्यावर रणबीर कपूरने ''सब जगह से फैली है '' असं म्हटलं यावर काही वेळ आलिया सुद्धा स्तब्ध होऊन पाहू लागली त्यानंतर रणबीरने आपली बाजू सावरत गंम्मत करत असल्याचं म्हटलं . 


मात्र यावर आता चाहते भयंकर संतापले आहेत, गरोदरपणात शरीरात बदल होतात त्यामुळे अशी मस्करी कारण चुकीचं असल्याचं नेटकरी म्हणताहेत