मुंबई : ईशा गुप्ताला बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चित्रपटांमध्ये ती केवळ तिच्या व्यक्तिरेखेमुळेच प्रसिद्ध नाही, तर याशिवाय सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळेही ती खूप चर्चेत असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुन्हा एकदा ईशाने चाहत्यांचं लक्षवेधलं आहे. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर स्वतःचा असा एक फोटो शेअर केला आहे की, अनेकजण हा फोटो झूम करुन पाहू लागले असल्याची चर्चा होत आहे.


बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. सध्या ती तिच्या कुटुंबासह इतर प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. ईशाने तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.


अनेकदा ती तिचा हॉट अवतार चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुन्हा एकदा ईशाचा नवा लूक चर्चेत आला आहे.



ईशा गुप्ताने नुकताच तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये ती सोफ्यावर झोपलेली दिसत आहे. या फोटोत तिने फुल स्लीव्हजचा अतिशय शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.


या फोटोमध्ये ती कॅमेर्‍याकडे एका इंटेन्स लुकमध्ये पोझ देत आहे. ईशा खूपच हॉट दिसत आहे. तिचा बोल्ड अवतार पूर्ण करण्यासाठी ईशाने न्यूड मेकअप केला आणि केस मोकळे सोडले.