मुंबई : अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान हिची बहिण फराह अली खान हिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत एकच खळबळ उडवून दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या थंडीचे दिवस आहेत... मात्र, फराहाच्या या फोटोंमुळे सोशल मीडियातलं वातावरण चांगलंच 'हॉट' झालंय. 

फराह अली खान व्यावसायानं डिझायनर आहे. तिनं आपले हे फोटो सोशल मीडिया इन्स्टाग्रावर अपलोड केलेत. इन्स्टावर फराहचे २,६९,००० फोलोअर्स आहेत. इथं ती चांगलीच अॅक्टीव्ह आहे. आत्तापर्यंत तिनं इन्स्टावर ६००० हून अधिक फोटो अपलोड केलेत. 



सोशल मीडियावर आणि बॉलिवूड वर्तुळात फराह चांगलीच फेमस आहे. तिनं अपलोड केलेले फोटो पाहून कुणी फराह ४७ वर्षांची आहे, यावर विश्वासदेखील ठेवणार नाही. १९९९ मध्ये फराहनं प्रसिद्ध डीजे अकील याच्यासोबत विवाह केला होता.