Farhan Akhtar New Guest: सोशल मीडियावर सगळेच जण सक्रिय असतात. त्यातून सेलिब्रेटीही आपल्या नवनव्या पोस्ट टाकून आपल्या चाहत्यांना अपडेट करत असतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा असते. सध्या अशाच एका अभिनेत्यानं आपली एक पोस्ट शेअर केली आहे ज्याची जोरात चर्चा आहे. वर्षभरापुर्वी त्याचे लग्न झाले होते. त्यांच्या अफेअरची बरीच चर्चा होती. हा अभिनेता आहे फरान अख्तर. त्याच्या नव्या पोस्टची सध्या जोरात चर्चा आहे. त्याच्या नव्या पोस्टवरून असे दिसते की त्याच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. त्यानं शिबानी दांडेकर हिच्याशी लग्न केले आहे. त्यांच्या अफेअरची जोरात चर्चा होती. सध्या त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तो म्हणतो की, ''आता दोनाचे तीन झाले आहेत.''


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे यावरून सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. तिनं सुंदर असा पपीचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टखाली चाहत्यांच्या कमेंट्स येत आहेत. त्यामुळे त्याची बरीच चर्चा आहे. सोबतच त्यानं या पोस्टखाली लिहिलंय की, रूमी लिओ अख्तरला हॅलो म्हणा... सध्या त्याच्या घरी हा नवा पाहूणा आल्यानं त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. त्याचा क्यूट डॉगी पाहून त्याची जोरात चर्चा आहे. सध्या सेलिब्रेटींमध्ये चर्चा असते ती म्हणजे त्यांच्या पेट्सची. आपल्या घरी कोणी नवा पेट आला की मग त्याला ते त्याला त्यांच्या कुटुंबांप्रमाणेच ट्रीट करायला सुरूवात करतात. नातेवाईकांना आपण जेवढं चांगले ट्रीट करत नाही तेवढं आपण यांना करायला लागतो. पेट पेरेन्टींग हेसुद्धा अशीच एक संकल्पना आहे. सध्या सेलिब्रेटींमध्येही ही फार चांगलीच खुलायला लागते. 


हेही वाचा : OTT वर सहज पाहू शकता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले 'हे' 12 चित्रपट अन् वेबसिरिज


फरान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी मागील वर्षी फेब्रुवारीत लग्न केले होते. त्याआधी त्यांच्या अफेअरची बरीच चर्चा रंगलेली होती. फरान अख्तरचे याआधी लग्न हे झालेले होते. अधुना ही त्याची पहिली पत्नी होती. 



फरान अख्तर हा सध्या आपल्या नव्या डॉन या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चाही आहे. पहिल्या दोन्ही भागांचे त्यानं दिग्दर्शन केले होते. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. आता या नव्या भागातून रणवीर सिंग हा अभिनेता आपल्याला डॉन म्हणून दिसणार आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. यावेळी काहींनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. शाहरूख खानची आठवणही अनेकांना आल्याशिवाय राहिली नाही.