इंटीमेट सीनला नकार देणाऱ्या अभिनेत्रीला फिल्ममेकर चॉकलेट दिलं आणि...
इंटीमेट सीनमुळे अभिनेत्री प्रचंड त्रासलेल्या अभिनेत्रीने शुटिंग थांबवली पण तिला फिल्ममेकर चॉकलेट दिलं आणि त्यानंतर ती मात्र....
Actress said no to intimate scene : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना प्रसिद्धी मिळाल्यानंतर बॉलिवूडमधून दूर झाल्या, पण काही वर्षांनंतर त्यांनी पुन्हा पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. अशाच एका अभिनेत्रीपैकी एक म्हणजे 'त्रिदेव' फेम सोनम खान. (sonam khan) सोनमने पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारी सोनम गेल्या 30 वर्षांपासून इंडस्ड्रीपासून दूर आहे.
नुकताच एका मुलाखतीत अभिनेत्रीने बिकिनी सीनवर मोकळेपणाने सांगितलं. सोनम अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने फार कमी वायात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि फार कमी कालावधीत चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. पण गेल्या तीस वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे. (sonam actress now)
सोनम अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत विजय सिनेमात बिकिनी लूकमध्ये समोर आली. पण तिला बिकिनी लूकमध्ये संकोचल्या सारखं वाटत होतं. सोनम तेव्हा फक्त 14 वर्षांची होती. पण आता सोनमला बिकिनी लूक देखील सहज कॅरी करता येतो. पुढे बोलताना अभिनेत्रीने एका न्यूड सीनबद्दलही सांगितले.
अभिनेत्रीने न्यूड सीन देण्यास दिला नकार
अभिनेत्रीने सांगितलं, पहलाज निहलानीचा सिनेमा 'मिट्टीस और सोना' सिनेमाचं शुटिंग अभिनेत्रीने थांबवलं. कारण न्यूड सीन करण्यास अभिनेत्री संकोच करत होती. 'मला कोणत्याही प्रकारची वादग्रस्त परिस्थिती निर्माण करायची नव्हती. पण त्या सीनसाठी मला संकोच वाटत होता.'(sonam khan age)
पुढे अभिनेत्री म्हणाली, 'सिनेमात माझी कॉलेज विद्यार्थीची भूमिका होती. जी एका रात्रीत देहव्यापार करणारी मुलगी होते. मी सीनमुळे त्रासली होती. म्हणून चॉकलेट देवून माझी समज काढण्यात आली आणि तेव्हा मी ठिक झाली...' असं देखील अभिनेत्री म्हणाली.
सोनम म्हणते की, तिने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली. अभिनेत्रीने एकाच वेळी 30 सिनेमे साइन केले. पण वयाच्या 17 व्या वर्षी लग्न झाल्यामुळे तिच्या करियरला ब्रेक लागला. अभिनेत्री लवकर लग्न न करण्याचा सल्ला यश चोप्रा यांनी देखील दिला.
सोनमने वयाच्या 17 व्या वर्षी लग्न केलं. सोनमने दिग्दर्शक राजीव राय यांच्यासोबत लग्न केलं. पण नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 2017 साली दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण आता अभिनेत्री सोनमला पुन्हा कलाविश्वात पदार्पण करायचं आहे. (best of sonam khan)