मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री फ्लोरा सैनीला  (Flora Saini) कोणत्याही ओळखीची गरज नाही. 'गंदी बात' या वेब सीरिजमध्ये फ्लोराने भरपूर बोल्ड सीन दिले आहेत. ज्या बोल्ड सीनची खूप चर्चा होत आहे. फ्लोरा सैनी खऱ्या आयुष्यात देखील खूप बोल्ड आहे. (Gandi Baat Fame Actress covered her body with bedsheet Photos goes viral on Social Media ) सोशल मीडियावर ती आपला बोल्डनेस शेअर करत असते. आता तिने एक पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


फ्लोराने पार केल्या साऱ्या सीमा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री फ्लोरा सैनी  (Flora Saini) ने सगळ्या बोल्डनेसच्या सीमा पार केल्या आहे. फ्लोराने चक्क बेडशीटने आपलं शरीर झाकलं आहे. या लूकमध्ये फ्लोराने खास फोटोशूट केलं आहे. (बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा या वेबसीरिजने केल्या पार, कुणासमोरही बघणं टाळा)


फ्लोराने कॅमेरासमोर हॉट पोझ दिल्या आहेत. तिचा हा बोल्ड लूक खूप खास आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ माजला आहे. 



फक्त बेडशीटने झाकलं शरीर


फ्लोराने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट केली आहे. ज्यावर खूप कमेंट आले आहेत. एका युझरने लिहिलं आहे की, मॅम तुझ्या फोटोने वातावरण तापलं आहे. दुसऱ्या युझरने लिहिलं आहे की, सुपर हॉट.... तसेच यासोबत फायर इमोजी देखील लावले आहेत.



फ्लोरा या कार्यक्रमामुळे चर्चेत


'भाबीजी घर पर है' च्या मेकर्सने फ्लोरा सैनी (Flora Saini) ला अनीता भाभीच्या रोलकरता विचारणा केली होती. मात्र अद्याप तिच्याकडून काही रिप्लाय आला नाही. नेहा पेंडसेच्या अगोदर सौम्या टंडने अनीता भाभीची भूमिका साकारत आहे. तिने हा शो सोडला तेव्हा फ्लोरा सैनीला अप्रोच केलं होतं. मात्र ती तयार झाली नाही.