मुंबई : ALT बालाजीवरील प्रसिद्ध आणि अधिकच बोल्ड सीरिजमध्ये म्हणून  'गंदी बात' या सीरीजला पाहिले जाते. या सीरीजमधल्या अन्वेषी जैन या अभिनेत्रीने आपले बोल्ड फोटो शेअर केले आहे. हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले असून त्यांना 440 व्होल्टचा करंट  बसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


इन्स्टाग्राम आणि फेसबुक या दोन्ही सोशल साईटवर अन्वेशी जैन खुपच सक्रिय असते. आपल्या हॉटनेसमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहते.  



अन्वेशी जैन ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने अनेक चित्रपट व वेबसीरीजसाठी काम केले आहे.



एकता कपूरच्या गंधी बात 2 मध्ये ती झळकली होती. या सीरीजमधील बोल्ड अभिनयानंतर ती चर्चेत आली होती.  



 
अन्वेशी जैनने आपल्या करीअरची शुरूआत अॅक्टींग पासून केली नव्हती. तीने इलेक्ट्रीक इंजिनियरींग केली होती.  



अन्वेशी जैनचा जन्म 25 जून 1991 ला झाला.  ती मध्यप्रदेशच्या बुंदेलखंडमध्य़े राहते. 



अन्वेशी जैन इंजीनियरींग केल्यानंतर मुंबईत बिझनेस करण्यासाठी आली होती. मात्र मुंबईतच तिला चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. 



अन्वेशी इन्स्टाग्रामवरही खूप लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिला 5.5 मिलियन युझर्स फॉलो करतात. ती स्वतःला इन्स्टाग्रामवर गुगलवर सर्वाधिक सर्च केलेली इंजिनीअर देखील म्हणते.