गणेश विसर्जनाला नाना पाटेकरांची अनुपस्थिती

अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरच्या गणपतीचं विसर्जन यंदा त्यांच्या अनुपस्थितीत पार पडलं.
मुंबई : अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरच्या गणपतीचं विसर्जन यंदा त्यांच्या अनुपस्थितीत पार पडलं.
तब्येत बरी नसल्यानं इच्छा असूनही नाना विसर्जनासाठी बाहेर येऊ शकले नाहीत. ताप आल्यामुळे नाना पाटेकर विसर्जनामध्ये सहभागी होऊ शकले नाही, अशी माहिती मिळतेय.