मुंबई : अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे. स्वप्नील स्वतः गणरायाची सुबक मूर्ती घेऊन आला. गणरायाच्या मूर्तीचं घरी कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं. त्यानंतर गणराय मखरात विराजमाने झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ