Gautami Patil : ...अन् गाळ्यांचे पत्रे फुटले, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा
Gautami Patil Video : सर्वत्र परिचीत असलेली गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाला आहे. एकंदरित गौतमी पाटीलचे किंचितच कार्यक्रम वादविवादांशिवाय पार पडतात.
Gautami Patil Controversy: आपल्या लावणीच्या कार्यक्रमांतून धुमाकूळ घातलेली लावणी कलाकार गौतमी पाटील (Gautami Patil Dance) विविध कारणांमुळे चर्चेत असते. गौतमीला जितकं कौतुक मिळतं तितकंच टीकेलाही समोर जावे लागते. अश्लील हावभाव आणि लावणीच्या चुकीच्या स्टेप्स करत गौतमी पाटील (Gautami Patil) अनेकवेळा चर्चेत आली आहे. जिथे गौतमी पाटील तिथे राडा.. हे समीकरण अगदी जुळून आलं आहे. गौतमीच्या कार्यक्रमात अनेकवेळा वादविवाद झालेले दिसून आले आहे. यावेळी पण असंच काहीसं झालं असून काही तरुणांनी गाण्याच्या तालावर हुल्लडबाजी करत वातावरण चांगलंच तापवलं होते.
गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमात नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान पारनेर तालुक्यातील जवळे येथे पैलवान जयदीप सालके आणि सौरव लोखंडे यांच्या वाढदिवाच्या कार्यक्रमानिमित्त लावणी नृत्यांगना गौतमी पायटीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रेक्षकांनी गौतमी पाटीलच्या अदाकारींवर ठेका धरत कार्यक्रमात धुडगूस घातला. यावेळी प्रेक्षक गौतमीच्या अदाकारींवर नाचले ,तर काही प्रेक्षक कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामपंचायतने बांधलेल्या गाळ्यांवरती चढल्याने अनेक गाळ्यांचे पत्रे फुटले. त्यामुळे चांगलाद वाद निर्माण झाला.
वाचा : वडापावची अस्सल चव चाखायचीच? ही आहेत प्रसिध्द ठिकाणे
गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाला अनेक लोक विरोध करतात. मात्र त्याउट ज्या ठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमात मात्र लोक प्रचंड गर्दी करतात आणि बेफान नाचताना दिसतात. आतापर्यंत गौतमीचे अनेक गावांमध्ये कार्यक्रम झाले आहे. त्यातील काहीच कार्यक्रमात राडा किंवा तरुणांनी धुडगूस घातला नाही. उर्वरित कार्यक्रमांमध्ये पोलिसांना मध्यस्थी करुन ही भांडणे सोडवावे लागतात.
दरम्यान, शिर्डीत कीर्तनादरम्यान इंदुरीकर महाराजानी बोट धरले नाही, यावर पुन्हा एकदा गौतमी पाटीलवार यांनी जोरदार टीका केली. कीर्तनकारानी आणखी पाच हजार लोक बाजार मांडला म्हणून ओळखले जातात. तीन गंगीला लोकण डीड लाख रुपये देते…तीनच गणे पान शिट्या किती? इंदुरीकर महाराजानी थेत गौतमी पाटीलवार तिका केली.
पाटलाचा गडा किंवा गंगीवर गौतमीचा नृत्य सध्या चान्गलाच ट्रेंडमध्ये आहे. यावरुनही इंदुरीकर महाराजानी गौतमीवर टिकास्त्र सोडले. गडा आला आणि घाटात राडा झाला... असे म्हणत इंदुरीकरानी उपस्थितांना सल्ला दिला. शिर्डीत महापशुधन एक्स्पोच्या निमित्ताने इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असते. त्यावेळी त्यांनी गौतमीवर निशाणा साधला आहे.