मुंबई : बॉलिवूड अभिनेता अऱबाज खान याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून नेहमी ती चाहत्यांशी कनेक्ट राहत असते. तसेच तिचे जीमचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. आता तिचे शॉर्ट ड्रेसमधले फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी नवीन फोटो आता समोर आले आहेत. ज्यामध्ये तिचा लूक अप्रतिम दिसत आहे.या फोटोत तुम्ही पाहू शकता की, जॉर्जिया एंड्रियानी डेनिम शॉर्ट आणि पिंक ब्रॅलेटमध्ये दिसत आहे. तिने झोपाल्यावर बसून हे फोटो काढले आहेत.
जॉर्जियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत.


लुकची चर्चा 
जॉर्जिया एंड्रियानी डेनिम शॉर्ट पॅंट घातली आहे, तर पिंक ब्रॅलेटचा शॉर्ट टॉप घातलाय. हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने केस मोकळे सोडले आहेत. तसेच या फोटोत अनेक पोज दिले आहेत. या पोजमधील सर्व फोटो तीचे चाहत्यांना आवडले आहेत.



जॉर्जिया एंड्रियानीच्या या फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. चाहते जॉर्जियाच्या या फोटोंवर प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत.