Govinda: पुरस्कार सोहळ्यात गोविंदाने स्टेजवर लावली आग, Dance पाहून रणवीर-आयुष्मानही आवाक्, पाहा Video
Viral Video: गोविंदाच्या भन्नाट डास्स पहायला मिळतोय. गोविंदाने पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स दिला तेव्हा रणवीर सिंग (Ranveer Singh), आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि अर्जुन कपूरही (Arjun Kapoor) त्याच्यासोबत डान्स करू लागले.
Govinda Dance Video: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता गोविंदा (Govinda) गेल्या काही वर्षात चित्रपटांपासून दूर गेलेला दिसत आहे. पण तो कोणत्या ना कोणत्या रिअॅलिटी शोमध्ये दिसतो. यादरम्यान तो मौजमजा करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच नुकतंच फिल्मफेअर मिडल ईस्ट अचिव्हर्स अवॉर्ड्स (Filmfare Middle East Achievers Night) 2022 चे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी गोविंदाने आपल्या डान्सचा (Dance) जलवा दाखवला.
अवॉर्ड समारंभातील अनेक फोटो आणि व्हिडिओ (Govinda Dance Video) सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) होताना दिसत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच गाजतोय. या व्हिडीओमध्ये गोविंदाच्या भन्नाट डास्स पहायला मिळतोय. गोविंदाने पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स दिला तेव्हा रणवीर सिंग (Ranveer Singh), आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि अर्जुन कपूरही (Arjun Kapoor) त्याच्यासोबत डान्स करू लागले.
आणखी वाचा - संपत्तीच्याबाबतीत ऐश्वर्या राय पती अभिषेकला टाकते मागे; जाणून व्हाल थक्क
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की गोविंदा त्याचं सुपरहिट गाणं 'मैं तो रस्ते से जा रहा था' या गाण्यावर धमाकेदार डान्स (Govinda Dance Video in Filmfare Middle East Achievers Night) करताना पहायला मिळतोय. गोविंदाचा डान्स पाहून रणवीर सिंग, आयुष्मान खुराना, अर्जुन कपूर आणि इतर कलाकारांनी देखील ठुमके लगावले.
पाहा Video -
दरम्यान, गोविंदाचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अनेकांना गोविंदाचा डान्स खूप आवडलाय. गोविंदाचा डान्स पाहून त्याचे चाहते पुन्हा घायाळ झाले आहेत. वाढत्या वयानंतर देखील गोविंदाच्या डान्सचा (Actor Govinda Viral Video) अंदाज बदलेला नाही. त्यामुळे अनेकजण गोविंदाच्या डान्सचं कौतूक करत आहेत. काही दिवसांपूर्वी एका रिअॅलिटी शोमध्ये देखील त्याने कमाल करून दाखवली होती.