मुंबई : मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूने तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी आणि तिच्या स्पष्ट मतामुळे लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. सध्या हरनाज सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली आहे आणि मिस युनिव्हर्स म्हणून तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. आपल्या सौंदर्याचं कौतुक होत असलेल्या हरनाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एडजस्ट केला ड्रेस
हा व्हिडिओ हरनाज धमाल करतानाचा आहे. मात्र यादरम्यान मिस युनिव्हर्स बाथरोबमध्ये Oops Momment ची शिकार ठरली आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हरनाज धावत येते आणि बेडवर उडी मारते आणि बेडवर झोपते. समोरून उघडलेला, हा बाथरोब हरनाज कौर संधू बेडवर पडताच सरकतो, ज्याला ती अतिशय हुशारीने हाताळते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


याचबरोबर नुकताच लॅक्मे फॅशन वीकमध्ये हरनाज कौर संधूने रॅम्प वॉक केला. यादरम्यान तिचं वाढलेलं वजन पाहून लोकं आश्चर्यचकित झाले. तेव्हापासून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. यानंतर हरनाजने सांगितलें की, ती सेलियाक नावाच्या आजाराशी झुंज देत आहे. जो फूडमध्ये असलेल्या ग्लूटेनच्या प्रतिक्रियेमुळे होतो.