मुंबई : उर्फी जावेदनंतर आजकाल भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत आली आहे. नेहा मलिक सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा तिच्या बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेत असते, पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा नेहाचे काही ग्लॅमरस फोटो...



नेहा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रोज तिचे घायाळ करणारे काही फोटो शेअर करत असते. तिच्या बोल्ड लूकमुळे नेहाचे फोटो खूप व्हायरल होतात. सोशल मीडियावर नेहाचे ३.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिचे चाहते तिच्या नवीन फोटोची नेहमी आतुरतेने वाट पाहत असतात.



तुम्ही नेहा मलिकची इन्स्टाग्राम पोस्ट पाहिली की, तुम्ही तिच्या लूकवर फिदा व्हाल. नेहाच्या सोशल मीडिया अकाउंटवर तुम्हाला तिचे अनेक सुपर हॉट फोटो पाहायला मिळतील. मोनालिसा, अक्षरा सिंग आणि राणी चॅटर्जीसारख्या भोजपुरी अभिनेत्रीही नेहा मलिकच्या बोल्डनेससमोर फिक्या पडतात.



चाहत्यांना तिच्या मनमोहक शैलीची खात्री आहे आणि तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करतात. नेहाने 2016 मध्ये 'भनवानी का जाल' या चित्रपटाद्वारे भोजपुरी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर नेहा अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये दिसली.