मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा तिच्या अफेअरवरुन चर्चेत आहे. अमेकरिन सिंगर निक जोनससोबत तिचे अफेअर असून निक प्रियंकापेक्षा ११ वर्षांनी लहान आहे. प्रियंका-निकच्या अफेअरची जोरदार चर्चा होती असे म्हणावे लागेल. कारण आता त्यांच्या सारखपूड्याची चर्चा जोर धरु लागली आहे. या कारणांंमुळे मुली स्वतःपेक्षा वयाने लहान मुलांशी लग्न करणे पसंत करतात!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंकाच्या वाढदिवसादिवशीच म्हणजे १६ जुलैला दोघांनी साखरपूडा केल्याची चर्चा आहे. प्रियंका चोप्राचा होणारा नवरा तिच्यापेक्षा ११ वर्षांनी लहान असला तरी कमाईच्या बाबतीत तिच्या कितीतरी पटीने वरचढ आहे. त्याची संपत्ती पाहुन अचंबित व्हाल.


भारत सिनेमातून प्रियंका बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार होती. पण निकला वेळ देण्यासाठी आणि लग्नासाठी तिने हा सिनेमा सोडला. प्रियंकाने भारत सोडल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाला आहे. कारण निर्मात्यांनी स्वतः ट्वीट करुन त्याची माहिती दिली आहे. प्रियांका चोप्राने 'भारत' सोडला


पण अनेक दिवसांपासून प्रेमात असलेल्या या जोडीबद्दल अधिक जाणून घेऊया...


प्रियंका चोप्रा


  • जन्म- जमशेदपूर, झारखंड, भारत

  • जन्मतारीख- १६ जुलै १९८२

  • वय- ३६ वर्ष

  • उंची- ५' ६७''

  • पेशा- मॉडेल, अभिनेत्री, गायिका

  • कमाई- ११ मिलियन डॉलर (७५ कोटी रुपये)

  • अफेअर्स- ५


निक जोनस


  • जन्म- टेक्सास, अमेरिका

  • जन्मतारीख- १६ सप्टेंबर १९९२

  • वय- २५ वर्ष

  • उंची- ५' ७''

  • पेशा- गायक, अभिनेता, रेकॉर्ड प्रोड्यूसर

  • कमाई- २५ मिलियन डॉलर (१७५ कोटी रुपये)

  • अफेअर्स-