मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि कलाकार जोडले गेलेले असतात. सोशल मीडियावर जेवढे जास्त फॉलोअर्स तेवढी जास्त लोकप्रियता असं म्हटलं जातं. आता अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे इंस्टाग्रामवर ४६ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. या संदर्भात जॅकलीनने चाहत्यांचे आभार मानले आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॅकलीनने आभार मानन्यासाठी अनोखा फंडा वापरला आहे. जॅकलीनने टॉपलेस फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. गुलाबाचा सुंदर बुके हातात घेत जॅकलीनने टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. 



या फोटोत जॅकलीन क्रीम रंगाचे बॉटमविअरवर दिसत आहे. जॅकलीनने आपल्या या फोटोत टॉपलेस होत फुलांचा बुके हातात धरत फोटो शेअर केलेत. 



जॅकलीनने हे फोटो शेअर करून चाहत्यांचे आभार मानले आहेत.