मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतील डिमांडिंग अभिनेत्रींच्या यादीतील एक नाव जान्हवी कपूरचे आहे, जान्हवीचे लाखो फॅन्स आहेत. सध्या ती अभिनेत्री तिच्या आगामी 'बवाल' चित्रपटामुळे चर्चेत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच या फोटोत अभिनेत्रीने डीप नेक सिक्वेन्स टेक्सचर ड्रेस घातला आहे, ज्याला फ्लोरल प्रिंट देखील देण्यात आली आहे.



अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला आणि हाफ बन हेअरस्टाइल बनवली आहे.



सर्व फोटोंमध्ये जान्हवीचा गॉर्जियस लूक पाहायला मिळत आहे, ती स्टायलिश देखील दिसत आहे.