मुंबई : काटाँ लगा हे गाणं तुम्हाला आठवतं का? २००२मध्ये आलेल्या म्युझिक अल्बमधील गाणं चांगलंच प्रसिद्ध झालं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गाण्यातून शेफाली जरीवाला ही तरुणी रातोरात फेमस झाली होती. हे गाणे रिलीज झाल्यानंतर सगळीकडेच हे गाणं वाजू लागलं होतं. या गाण्याने तिला अमाप प्रसिद्धी मिळवून दिली होती. काँटा लगा गर्ल म्हणून तिची ओळख बनली होती. 


यानंतर तिने 'मुझसे शादी करोगी' या सिनेमात आयटम साँगही केले होते. त्यानंतर बुगी वुगी, नच बलिये ५ आणि नच बलिये ७मध्येही ती झळकली होती. पाहा आता इतक्या वर्षानंतर कशी दिसतेय ही काटाँ लगा गर्ल