Kanika Mann trolled on social media: खतरों के खिलाडी फेम Kanika Mann सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. नेटकऱ्यांनी Kanika Mann ची तुलना  Urfi Javed सोबत केली आहे. अभिनेत्री Kanika Mann ही अनेक शो आणि संगीत अल्बममध्ये झळकली आहे. पण खतरों के खिलाडी मधून कनिकाची लोकप्रियता खूप वाढली आहे. Kanika Mann ही खऱ्याखुऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल केला त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अभिनेत्रीचा एक ग्लॅमरस व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री साडीमध्ये टॉपलेस लूकमध्ये दिसतं आहे. कनिकाचा हा ग्लॅमरस व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता अभिनेत्रीने ब्लाउजशिवाय साडी नेसलेली आहे. त्यासोबत भारी दागिने घातले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. (khatron ke khiladi 12 fame Kanika Mann bold look trolled on social media and Netizens compared him to Urfi Javed)



काही यूजर्सला कनिकाचा हा बोल्ड लूक आवडला आहेत. अनेक यूजर्सना अजिबात आवडलेला नाही. एका यूजरने लिहिले की, भाऊ सगळ्यांना उर्फी फीवर चढला आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, दुसरी उर्फी ​​जावेद. तिसऱ्या यूजरने लिहिले की, बहिण, तुम्ही ब्लाउज नावाची वस्तू घालायला विसरला का?. बरेच यूजर्स म्हणतात की ''urfi कमी काय होती का अजून एक.''


''गुड्डन तुमसे न हो पाएगा'' या शोमधून कनिका मानला ओळख मिळाली. याशिवाय अभिनेत्री बढ़ो बहू सारख्या मालिकांमध्ये दिसली आहे.त्यामुळे संस्कारी आणि साधी दिसणारी कनिकाचा हा बोल्ड लूक नेटकऱ्यांना आवडलेला नाही.