मुंबई : अमेरिकेतील स्टार किम कार्दशियनच्या हॉटनेसची चर्चा कायम होतच राहिली. मात्र आता तिच्या बहिणीची म्हणजे कर्टनी कार्दशियन जोरदार चर्चा रंगली आहे. 39 वर्षाच्या हॉट आणि सेक्सी कर्टनीचे फोटो बघून तुम्हाला देखील धक्का बसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किमची बहिण कर्टनी कार्दशियन ही एक लोकप्रिय मॉडेल आहे. सोशल मीडियावर आपल्या बहिणींप्रमाणे कर्टनी देखील लोकप्रिय होत आहे. कर्टनीने 'वन लाइफ टू लिव' या कार्यक्रमातून गेस्ट अपिरअन्समध्ये डेब्यू केलं आहे.



 अमेरिकेतील टीव्ही पर्सनॅलिटी कर्टनी कार्दशियनने सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो टाकले आहेत. यामुळे तिचे चाहते देखील खूष झाले आहेत.



कार्टनी किम आणि क्लोई प्रमाणे हॉट बोल्ड फोटोसाठी लोकप्रिय आहे. ती देखील मॉडेल आणि अभिनेत्री आहे. 



कर्टनी कार्दशियनचा जन्म लॉस एंजेलिस कॅलिफोर्नियामध्ये झाला. टिव्ही सिरीज 'फिल्दी रिच कॅटल ड्राइव्ह' या रिअॅलिटी शोमधून अधिक लोकप्रिय झाली.



फेब्रुवारी 2007 मध्ये कर्टन खूप चर्चेत आली होती. तिची बहिण किम आणि पूर्व बॉयफ्रेंडची सेक्स क्लिप लीक झाली होती.



कर्टनी आता 24 वर्षांचा मॉडेल यूनूस बेंजिमाला डेट करत आहे. 2016 पासून यूनूससोबत रिलेशनशिपमध्ये आहे.