kangana ranaut phone call on brahmastra: आलिया आणि रणबीरचा ब्रह्मास्त्र (alia ranbir brahmastra)सिनेमा रिलीझ व्हायच्या आधीपासून चर्चेत होताच तो बॉयकॉट (boycott brahmastra)प्रकरणामुळेसिनेमा रिलीझ झाल्यानंतर सुरवातीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही मात्र त्यानंतर सिनेमा चांगलीच कमाई  करताना दिसत आहे. (brahmastra box office collection)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉयकॉट ब्रह्मास्त्र जेव्हा ट्रेंड होत होता तेव्हा बोललीवूडची क्वीन कंगना राणावत ने चांगलंच तोंडसुख घेतलं होत .


 कंगना बॉलीवूड  बाबत बऱ्याच गोष्टी परखडपणे मांडताना दिसते. कंगना  याआधीसुद्धा बॉलीवूड बाबतीत बरच तोंडसुख घेताना दिसलीये तावरून कंगना बरीच ट्रॉल सुद्धा झालीये.


मात्र कंगना नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून काहींना काही पोस्ट  करत असते किंवा व्हिडिओद्वारे आपलं मत मांडत असते. बॉलीवूड च नाही तर राजकारणावरसुद्धा कंगना परखडपणे बोलत असते.


यावरून काही अडचणींचा सामना तिला करावा लागला होता.;पण आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल तुमचाही विश्वास बसणार नाही,


असा हा व्हिडीओ आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे , 
तर एका व्हॉइस आर्टिस्टने हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि यात ती ब्रह्मास्त्राविषयी बोलताना दिसत आहे, कंगनाचा आवाज काढून या मुलीने सिनचॅन ला कॉल केला आहे(schinchan)


आणि दोघे आलिया रणबीरच्या ब्रह्मास्त्र सिनेमावर बोलत आहेत असा हा व्हिडीओ आहे . दोघांच्या गप्पा फारच क्युट वाटत आहेत .तुम्हीसुद्धा एकदा हा व्हिडीओ पाहा.