मुंबई : मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या किलर लूकसाठी ओळखली जाते. तिचे चाहते तिच्या प्रत्येक फोटोवर कमेंटस् करताना दिसत असतात. तिचे फोटो चाहत्यांना नेहमीच पसंत पडत आहेत. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये मलायका अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तिच्या फोटोंचींच चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोमध्ये मलायका मटॅलिक मिनी ड्रेसमध्ये दिसत आहे. मलायका अरोरा (Malaika Arora)  हिने नुकतेच इंस्टावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मलायकाची स्टाईल खूपच आकर्षक दिसत आहे. 



मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील चर्चेत राहिली आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर  त्यांच्या नात्यामुळे बर्‍याच काळापासून चर्चेत आहेत. 



दोघांनीही आपल्या नात्याला दुजोरा दिला आहे. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात. एवढंच नाही तर दोघे सुट्ट्यांसाठी परदेशात देखील जातात.