Malaika Arora चा आवडता पार्टनर अर्जुन नाही तर ही व्यक्ती
अर्जुन कपूरला का बाजूला करताना दिसली मलायका
मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. दोघांची केमिस्ट्री खूप आवडली आहे. या जोडप्याला अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. दरम्यान, मलायकाने तिच्या आवडत्या जोडीदाराबद्दल खुलासा केला आहे. महत्वाचं म्हणजे मलायकाने आपल्या जवळच्या व्यक्तीमंध्ये अर्जुन कपूरचं नाव घेतलेलं नाही. मग ती व्यक्ती कोण?
शेअर केला वर्कआऊटचा व्हिडीओ
मलायका अरोरा हिने अमृताचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला ज्यामध्ये तिच्या जवळच्या मैत्रिणी करीना कपूर आणि करिश्मा कपूर देखील सहभागी झाल्या होत्या. या वाढदिवसाच्या पार्टीची झलक करीना कपूरने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. फोटोमध्ये मलायका, अमृता, करीना आणि करिश्मा कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसल्या. यावेळी सर्वजण काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत होते.