मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे अनेकवेळा हॉट अंदाजातील फोटो व्हायरल होतात.आता पुन्हा अभिनेत्रीच्या समोर आलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोंमध्ये मलायका अरोरा बिकिनीत दिसत असून ती शॉवरचा आनंद लुटताना दिसत आहे. मलायकाचे हे फोटो पाहून चाहते देखील तिच्या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत.



सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये मलायका खूपच आनंदी असल्याचं दिसून येत आहे. या फोटोंमध्ये मलायका अरोराने कलरफुल बिकिनी परिधान केली आहे.



फोटोंमध्ये ती किलर पोजही देत आहे. मलायका अरोराचे चाहते फायर आणि हार्ट इमोजी शेअर करत या फोटोंवर प्रतिक्रिया देत आहेत.



 


समोर आलेल्या फोटोंमध्ये मलायका अरोरा एकटी दिसत आहे. तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर आणि तिची गर्ल गँग तिच्यासोबत नाही.