Malaika Arora Video: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या लूक आणि बोल्ड (Bold) कपड्यांमुळे सोशल मीडियावर (Social media) कायम चर्चेत असते. मलायका अरोरा घराबाहेर निघाली की कॅमेऱ्याची नजर तिच्यावर असते.  मलायका अरोरा तिच्या सुपरबोल्ड स्टाइलने वर्चस्व गाजवते. सोशल मीडियावर मलायकाचा नवीन लूक (look) व्हायरल (viral) झाला आहे. काही मिनिटांत सोशल मीडियावर हा लूक यूजर्सचं लक्ष वेधून घेतं आहे. 


मलायका अरोराचा लूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायका अरोरा तिच्या आईच्या घरी जाताना दिसली. यावेळी अभिनेत्री कॅज्युअल लूकमध्ये (Casual look) दिसली. पण तिने शर्टच्या वरची बटणे उघडी ठेवली होती, जी त्याच्या लूकला अधिक बोल्ड टच देत होती. अभिनेत्रीने डेनिम जीन्स (Denim jeans)आणि स्नीकर्ससह तिचा लूक पूर्ण केला. (malaika arora trolled for braless look viral and Malaika Arora troll nm)


मलायका अरोरा झाली ट्रोल (troll)


चाहत्यांना मलायकाची ही स्टाईल जबरदस्त वाटत असतानाच काही सोशल मीडिया यूजर्सने मलाइकाला ट्रोल केलं आहे. मलायका या शर्टची (shirt) बटणे बंद करायला विसरल्याचं ट्रोल करत आहेत. मलायका अरोराचा हा व्हिडिओ (Video)वेगाने व्हायरल होत आहे.



या लूकमध्येही अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे.अभिनेत्रीचा हा लूक पाहून लोक अंदाजही लावू शकत नाहीत की ती 48 वर्षांची आहे. आजही मलायका तिच्या फिटनेस (Fitness) आणि बोल्ड लूकने कोणत्याही अभिनेत्रीला टक्कर देऊ शकते.