मुंबई : मलायका अरोरा ही अशी व्यक्ती आहे जिने भलेही चित्रपटात काम केलं नसेल. पण तिला चर्चेत कसं राहायचं हे चांगलच माहित आहे. अनेकदा ती तिच्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. 48  वर्षांची मलायका देखील तिच्या फिटनेसची चांगली काळजी घेते. म्हणूनच आजही लोकं तिच्या किलर फिगरचे वेडे आहेत. मात्र कधीकधी तिला अधिक बोल्ड दिसण्यासाठी अभिनेत्री ओप्स मोमेंटची शिकार होतात. आणि असंच काहीसं  मलायका अरोरासोबत घडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिवळ्या गाऊनमध्ये घडला सगळा प्रकार
मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठीही बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. मलायका अरोराचा जिम लूक अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. पण मलायकाचा पिवळ्या गाऊनमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर फॅशन गुरूंनी भुवया उंचावल्या. मलायकाने एका कार्यक्रमादरम्यान पिवळ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता पण या कार्यक्रमात तिच्यासोबत असं काही घडलं ज्याची तिने कल्पनाही केली नसेल.


खाली सरकला मलायकाचा गाऊन
खरं तर हा सगळा प्रकार  2020 च्या मिस दिवा युनिव्हर्स ग्रँड फिनालेमध्ये घडला आहे. ईव्हेंट दरम्यान, मलायका अरोरा गाऊनने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी गोल्डन स्ट्रॅपी हिल्ससह फ्लोअर-स्वीपिंग वन-शोल्डर रफल्ड गाऊन घातला होता. मलायकाच्या सौंदर्याने तिच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. पण या सुंदर लूकससोबत तिने रेड कार्पेटवर पाऊल ठेवताच ती ऊप्स मोमेंटची शिकार ठरली. या क्षणांचे फोटोही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर ती सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.