Miley Cyrus : अनेक अभिनेते आणि अभिनेत्र्यांना opps moment म्हणजेच काही अशा घटनांचा सामना करावा लागतो ज्याची त्यांनी कधीच कल्पनाही केली नसेल. मात्र अनेक अभिनेते किंवा अभिनेत्र्या मुद्दाम बातम्यांमध्ये राहण्यासाठी अशा काही गोष्टी घडवूनही आणतात, ज्यामुळे त्यांना कायम चर्चेत राहण्यासाठी किंवा बातम्यांमध्ये राहण्यास मदत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर असे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. असाच काहीसा प्रकार घडलेला पाश्चत्य गायक मिली सायरस बरोबर. खरंतर हा प्रकार 2022 मधील सर्वात भीषण opps moment चा म्हंटला तरी वावगं ठरणार नाही. मिली सायरस स्टेजवर गाणं गात असताना तिच्यासोबत जे घडलं त्याची तिने कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. हजारो लोकांसमोर असं होणं म्हणजे अत्यंत दुर्दैवी गोष्ट.


नक्की घडलं काय? 


मिली सायरस नावाची प्रसिद्ध गायिका हजारोंच्या जनसमुदायासमोर गाणं गात होती. मिलीचा लाईव्ह परफॉर्मन्स सुरु होता. समोर अनेक जण मिलीचा परफॉर्मन्स आपल्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात कैद करत होते. मात्र अचानक घडला तो धक्कादायक प्रकार. भर स्टेजवर हजारो लोकांसमोर मिलीचा टॉप घसरला आणि जे नको घडायला हवं तेच घडलं. अनेकांच्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला. नंतर हा प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.



ती घाबरली नाही... 


हजारो पेक्षकांसमोर, लाईव्ह कॅमेऱ्यांसमोर कुणा महिलेचा टॉप घसरणे ही अत्यंत दुर्दैवी घटना. मात्र मिलीने ही परिस्थिती अत्यंत धीराने सांभाळली. मिलीने घडलेला सर्व प्रकार समजल्यावर ती स्वतःचा टॉप सांभाळत हळू हळू स्टेजच्या मागच्या बाजूला गेली. या दरम्यान स्टेजवर कोरस गाणाऱ्यांनी वेळ मारून नेली. यानंतर मिली न डगमगता पुन्हा स्टेजवर आली ती ही लाल जॅकेट घालून. मिलीचा हा धीराचा परफॉर्मन्स पाहून चाहतेही प्रचंड भारावून गेलेले पाहायला मिळाले.    



miley cyrus wardrobe malfunction incedent is 2022 most horrible opps moment